Sunday, August 15, 2010

१५ अगस्त २०१०

स्वतंत्रता दिन के शुभ अवसर पर सभी को
हमारी तरफ से हार्दीक शुभ कामनाएं

पद्माकर और ज्योती

 

 

Sunday, August 8, 2010

मराठी भाषेतून थोड़े फार लिखाण करावे असे बरेच दिवस वाटत होते आणि आज मी हा ब्लॉग मराठी मधून लिहीत आहे. मला आशा आहे की  सर्वांना हा ब्लॉग  आवडेल.

गेल्या दोन सप्ताहात बरयाच गोष्टी घडल्या. मागील सप्ताहात मला  सर्दी आणि खोकल्याचा खूप त्रास सहन करावा लागला. सध्या पर्थ मध्ये थंडी, पाउस खूप आहे. कदाचित त्याचा हा परिणाम असावा. 

प्रत्येक व्यक्ति मध्ये काही  करावयाची  जीद्द  असली  आणि जोडीला कष्ट केले की आपण यशाचे शिखर गाठू शकतो.  यशाचे शिखर सर करायचे आहे तर अपार मेहनत ही फार महत्वाची आहे पण त्याच बरोबर थोड़े भाग्य पण पाहिजे.  मला असे वाटते की नुसती मेहनत कींवा  नुसते भाग्य  यशाची पायरी प्रत्येक वेळी  ओलांडू  शकत नाही.  मेहनत करने आपल्या हाती आहे  पण भाग्य आपल्याला  कमवावे लागते. मला असा अनुभव  आहे की  आपण चांगली कामे केली तर आपले भाग्य  आपली साथ सोडत नाही. 

भारताने  तीसरी क्रिकेट टेस्ट मैच जिंकली. अभिनन्दन !  लक्ष्मण ची एक बहारदार इन्निंग्स !

 मी, ज्योती आणि आमचे मित्र  अशोक आणि त्यांचा परिवार ह्या सर्वानी एक सहल आयोजित केली. लेस्मुर्दी हे पर्थ पासून २० km वर आहे. सुन्दर ठिकाण आहे.   पुढच्या वेळी मी काही फोटो अपलोड करीन. तुम्हा सर्वाना ते  खूप  आवडतील

परत भेटूया

आपला,
पद्माकर -Paddy

P.S - Its not an easy task for me to type on english keyboard to get the correct Marathi words. What all it need is a practice! Hope I will be getting there soon. Appreciate the latest technology which is making most of the things possible.
good day
cheers
padmakar(Paddy)